1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Break Ke Bad (ब्रेक के बाद)
Break Ke Bad (ब्रेक के बाद)
Regular price
Rs.432.00
Regular price
Rs.480.00
Sale price
Rs.432.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Purushottam Berde
Share
Publisher: Rajhans Prakashan
Pages: 242
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Break Ke Bad (ब्रेक के बाद)
नाटकवाल्यांच्या एखाद्या लोकप्रिय कट्ट्यावर चहाची आवर्तनं सुरू आहेत, थोरामोठ्यांबरोबरच त्यांच्या गप्पांचा आस्वाद घ्यायला नवोदितांचीही गर्दी जमली आहे आणि पुरुषोत्तम बेर्डे आपल्या इष्टमित्रांच्या गोष्टी, त्यांचे किस्से सांगत आहेत... अशा अतिशय अकृत्रिम, गप्पिष्ट आणि गोष्टीवेल्हाळ शैलीत हे सगळं लेखन आहे आणि तरीही ते निव्वळ मनोरंजक किस्सेबाजीपुरतं राहत नाही, त्याच्या अनेक पावलं पुढे जातं. गुणवैशिष्ट्यपर विशेषणांची लगड न लावता त्या माणसाचं सत्त्व, त्याची महत्ता, गुणवत्ता वाचकाच्या मनात उतरवतं.
लेखक: पुरुषोत्तम बर्डे
