Akshardhara Book Gallery
Breaking Points ( ब्रेकिंग पॉईंट्स)
Breaking Points ( ब्रेकिंग पॉईंट्स)
Share
Couldn't load pickup availability
Author: Jack Hinkley / Jo Ann Hinkley
Publisher: Continental Prakashan
Pages: 187
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: Dr. Vijaya Bapat
ब्रेकिंग पॉईंट्स
जॅक व जो अॅन हिंकली यांचं एक सुंदरसं भावविश्व एके दिवशी बघता बघता अचानक उध्वस्त झालं, त्यांच्या लाडक्या मुलानं जॉननं अमेरिकेच्या अध्यक्षांवर रोनाल्ड रेगनवर हल्ला केला आणि तो स्किझोफ्रेनिया रुग्ण असल्याचं सर्वांना कळलं. हे दुष्कृत्य त्यानं केलं ते ज्युडी फॉस्टर या अभिनेत्रीचं लक्ष वेधून घेण्यासाठी. या प्रसंगानंतर सहानुभूती, अवहेलना, काळजी, बोचणी, आशा निराशा यांच्या आवर्तनात सापडलेल्या हिंकली कुटुंबियांचं त्याचबरोबर जॉनचं छिन्नविच्छिन्न, भग्न भावविश्व उलगडणारी, मन विदीर्ण करणारी सत्य घटनेवर आधारित कादंबरी..
लेखक.जॅक हिंकली / जो अॅन हिंकली
अनुवादित लेखक. डॉ. विजया बापट
प्रकाशक. कॉन्टिनेन्टल प्रकाशन
