Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

BRIGIT AANI PAULA (ब्रिगिटं आणि पाउला)

BRIGIT AANI PAULA (ब्रिगिटं आणि पाउला)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: SUNANDA MAHAJAN

Publisher: MIHANA PUBLICATIONS

Pages: 183

Edition: latest

Binding: paperback

Language:Marathi

Translator:Die liebhaberinnnen

ब्रिगिटं आणि पाउला

एलफ्रिडे येलिनेक या ऑस्ट्रियन लेखिकेची प्रस्तुत कादंबरी वाचताना विशेष लक्षात येते ते स्त्री-पुरुष नात्यातील स्त्रीचे शोषण आणि पुरुषसत्ताक (आणि भांडवलशाही) समाजात, कौटुंबिक स्तरावर छुपेपणे किंवा उघडपणे जाणवणारी हिंसा यांचे चित्रण.
अशा समाजात बाईचे झालेले अवमूल्यन येलिनेक थेटपणे आणि भेदकपणे दाखवते. हे करताना ती भाषेचा जो वापर करते त्याने वाचक थक्क होतो.
कारण त्याद्वारे ती आपल्या उपहासाची आणि उपरोधाची धार अधिकच तीक्ष्ण करते. बायका आपला आर्थिक आणि सामजिक स्तर उंचावण्याचे साधन म्हणून लग्नाकडे बघतात आणि त्यासाठी कसेही करून आपल्यापेक्षा आर्थिक दृष्टीने सरस पुरुष पटकावण्यासाठी अनेक युक्त्या योजत राहतात. येलिनेकच्या मते बायका जर असेच वागत राहिल्या आणि स्त्री-पुरुष संबंधात आपल्याकडे दुय्यमत्व घेत राहिल्या, तर एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून त्या जगू शकणार नाहीत, म्हणूनच लेखिका या कादंबरीत 'प्रेम-प्रेम खेळणाऱ्या' बायऱ्यांची आणि त्यांच्या चावून चोथा झालेल्या 'प्रेम' या भावनेचीच खिल्ली उडवते. त्यांच्या तथाकथित प्रेमातील हिशेबीपणा उघडा पाडते, यातील बाई स्वतः प्रेमाचे शारीरिक संबंधापर्यंत अवमूल्यन तर करतेच, शिवाय त्यात आपल्या शरीराला या संबंधात बाजारमूल्य देऊन त्याचेही अवमूल्यन करते. म्हणूनच या कादंबरीत गुलाबी प्रेमाची रोमांचकारी वर्णने येत नाहीत, 

लेखक :सुनंदा महाजन 
प्रकाशन : मिहाना प्रकाशन 

View full details