Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Bruhat Geetashastra : Khand 1 (बृहत गीताशास्त्र : खंड १)

Bruhat Geetashastra : Khand 1 (बृहत गीताशास्त्र : खंड १)

Regular price Rs.809.00
Regular price Rs.899.00 Sale price Rs.809.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: RajendraKher

Publisher: Sakal Prakashan

Pages: 675

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

बृहत गीताशास्त्र : खंड १ 

श्रीमदभगवदगीतेवरील द्वि -खंडात्मक भाष्याचा हा पहिला खंड. प्रस्तुत खंडात हा पहिला अध्याय 'अर्जुनविषादयोग' पासून  सातवा  अध्याय 'ज्ञानविज्ञानयोग' पर्यंत विस्तारपूर्वक भाष्य केले आहे. त्यासाठी जवळपास पन्नास टीकांचा संदर्भ घेतला आहे; त्याशिवाय वेदोपनिषदांतील सिद्धांत, पुराणकथा, गीता-विचारांना पुष्टी देणारे आधुनिक वैज्ञानिक सिद्धांत, दृष्टांतकथा, कौटुंबिक-सामाजिक जीवनातील उदाहरणं इत्यादींची योजना संदर्भानुरूप केली आहे. तात्विक भाषेची अभिव्यक्ती राखतानाच यथाशक्य सरळ-सोप्या भाषेत लेखन केले आहे.
गीता अभ्यासकांना निरुपनासाठी प्रस्तुत भाष्य आधारभूत ठरेल; अभ्यासकांबरोबरच तरुण वाचकांनांही ग्रंथ-विषय सहज समाजातील, प्रेरणादायी ठरतील ; असा विश्वास वाटतो.


प्रकाशक. सकाळ प्रकाशन
लेखक. राजेन्द्र खेर

View full details