Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Bruhat Geetashastra : Khand 2 (बृहत गीताशास्त्र : खंड २)

Bruhat Geetashastra : Khand 2 (बृहत गीताशास्त्र : खंड २)

Regular price Rs.809.00
Regular price Rs.899.00 Sale price Rs.809.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Rajendra Kher

Publisher: Sakal Prakashan

Pages: 686

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

बृहत गीताशास्त्र : खंड २ 


श्रीमदभगवदगीतेवरील द्वि -खंडात्मक भाष्याचा हा दुसरा खंड. प्रस्तुत खंडात हा आठवा अध्याय 'अक्षरब्रम्हयोग' पासून अठरावा अध्याय 'मोक्षसंन्यासयोग' पर्यंत विस्तारपूर्वक भाष्य केले आहे. त्यासाठी जवळपास पन्नास टीकांचा संदर्भ घेतला आहे; त्याशिवाय वेदोपनिषदांतील सिद्धांत, पुराणकथा, गीता-विचारांना पुष्टी देणारे आधुनिक वैज्ञानिक सिद्धांत, दृष्टांतकथा, कौटुंबिक-सामाजिक जीवनातील उदाहरणं इत्यादींची योजना संदर्भानुरूप केली आहे. तात्विक भाषेची अभिव्यक्ती राखतानाच यथाशक्य सरळ-सोप्या भाषेत लेखन केले आहे. 
गीता अभ्यासकांना निरुपनासाठी प्रस्तुत भाष्य आधारभूत ठरेल; अभ्यासकांबरोबरच तरुण वाचकांनांही ग्रंथ-विषय सहज समाजातील, प्रेरणादायी ठरतील ; असा विश्वास वाटतो.


प्रकाशक. सकाळ प्रकाशन 
लेखक. राजेन्द्र खेर 

View full details