Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Buwabaji : Fakt Fasavegiri (बुवाबाजी : फक्त फसवेगिरी !)

Buwabaji : Fakt Fasavegiri (बुवाबाजी : फक्त फसवेगिरी !)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Prof. Shyam Manav

Publisher: Freedom Publication

Pages: 129

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

बुवाबाजी : फक्त फसवेगिरी !

सत्यसाईबाबा, आनंदीमाता, सदाचारीबाबा, नैनोदचा बाबा, गुलाबबाबा, सुंदरदासबाबा असे देशभरात शेकडो बुवाबाबा होवून गेले आणि त्यांच्या नागरिकांना फसवण्याच्या पध्दतीसुध्दा वेगवेगळ्या होत्या. आजही असे अनेक बुवाबाबा अस्तित्वात आहेत. विविध चमत्कारांमुळे असे बुवा-बाबा, नावारुपाला आले पण,
खरंच कुणी चमत्कार करु शकतो का?
भूत-भविष्य - वर्तमान सांगू शकतो?
कुणात दैवी शक्ती असते?
मंत्र-तंत्राने कुणी असाध्य रोगांची दुरुस्ती करु शकतो का?
मंत्राने होणाऱ्या मुलीचा मुलगा करु शकतो का?
महिलांच्या लैंगिक शोषणासाठी कशाप्रकारे या कथित चमत्कारांचा उपयोग केला जातो?
चमत्कारांसाठी हे बुवा- मांत्रिक लोक कोणत्या क्लुप्त्या वापरतात?
पोथ्यांमध्ये दिलेले चमत्कार खरे असतात का?
खरंच कुणाला सिद्धी प्राप्त होते का?
अंधश्रद्धांचा मूळ आधार काय आहे?
अशा भानामती संबंधीच्या सर्व प्रश्नांची पुराव्यांसह उत्तरे जाणून घेण्यास उत्सुक असणाऱ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे. ह्या सर्व महाराष्ट्रात घडलेल्या सत्य घटना आहेत ज्या प्रा. श्याम मानवांनी हाताळल्या आहेत.

लेखक. प्रा. श्याम मानव 
प्रकाशक. फ्रिडम पब्लिकेशन 

View full details