Akshardhara Book Gallery
CAREER DISHA (करिअर दिशा)
CAREER DISHA (करिअर दिशा)
Couldn't load pickup availability
Author: DEEPAK SHIKARPUR DR
Share
Publisher: VISHWAS PRAKASHAN
Pages: 160
Edition: latest
Binding: paperback
Language:Marathi
Translator: ---
करिअर दिशा
दहावी बारावी हा विद्यार्थीदशेतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या टप्प्यावर योग्य करिअर निवडणे अत्यंत गरजेचे असते. योग्य माहिती व नियोजन ही यशस्वी करिअरची गुरुकिल्ली आहे. भविष्यात यश हवे असेल तर योग्य करिअर दिशा दहावीनंतर निश्चित करणे महत्त्वाचे आहे. त्यानुसार मग शिक्षणाचे पर्याय निवडता येतात. यासाठी खूप खर्च करून परदेशी जायची गरज नाही. आपल्या देशात, अगदी पुणे शहरात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आधुनिक संशोधनाद्वारे 'मल्टिपल इंटेलिजन्स' ही संकल्पना पुढे आली आहे. करिअर निवडताना आपली बुद्धिमत्ता नेमकी कोणत्या प्रकारची आहे, याची चाचपणी करून करिअरच्या घोडदौडीत उतरायला हवे. पदवी + + हेच यशाचे समीकरण आहे. पदवीनंतर पहिला आहे कौशल्याचा व दुसरा + आहे कार्यानुभवाचा (इंटर्नशिपचा). बदलत्या जमान्याची पावले ओळखून त्यानुसार स्वतःला बदलत राहणाऱ्या सतत, नवनवीन कौशल्ये शिकत राहण्याऱ्या आणि अर्थातच थोडा वेगळा उर्फ 'हटके' विचार करणाऱ्यांना कायम 'अच्छे दिन' येणार. गरज आहेत ती मानसिकता बदलायची.
लेखक :डॉ दीपक शिकारपूर
प्रकाशन : विश्वास प्रकाशन
