Akshardhara Book Gallery
CASE - ATACHI CASECHI (केस - अॅटॅची केसची)
CASE - ATACHI CASECHI (केस - अॅटॅची केसची)
Share
Couldn't load pickup availability
Author: Satyajit Ray
Publisher: Rohan Prakashan
Pages: 105
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Ashok Jain
केस - अॅटॅची केसची
एक धनाढ्य गृहस्थ कालका मेलने प्रवास करत असताना त्याच्या निळ्या अॅटॅची केसची दुसर्या प्रवाशाच्या केसशी अदलाबदल होते. आपली अॅटॅची परत मिळवून देण्याचं काम तो गृहस्थ फेलूदावर सोपवितो. सुरुवातीला अगदीच किरकोळ वाटणार्या या केसचं फेलूदाच्या अत्यंत रोमांचकारी साहसात रूपांतर होतं. फेलूदा, तोपशे आणि जटायू अॅटॅची केसचा शोध घेत घेत सिमल्याला पोहोचतात. तेथे अनपेक्षित वळणे मिळून त्यांचा प्रवास खडतर बनतो. सिमल्याच्या बर्फाळ उतारावर या कथेचा श्वास रोखून ठेवणारा परमोत्कर्ष म्हणजे ताणलेल्या उत्कंठेची परमावधीच.
सत्यजित रे लिखित किशोरवयीन, तरुण व सर्वच वाचकवर्गाला खिळवून ठेवणार्या ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ रहस्यकथांच्या १२ पुस्तकांपैकी हे चौथे पुस्तक.
मूळ लेखक. सत्यजित रे
अनुवादित लेखक. अशोक जैन
प्रकाशक. रोहन प्रकाशन
