Akshardhara Book Gallery
CATERBURY KATHA (कॅटरबरी कथा)
CATERBURY KATHA (कॅटरबरी कथा)
Share
Couldn't load pickup availability
Author: Jefri chosar
Publisher: MIHANA PUBLICATIONS
Pages: 92
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:RAMESH MUDHOLKAR
कॅटरबरी कथा
इंग्लिश वाड्मयामधे 'कँटरबरी टेल्स' अतिशय लोकप्रियता मिळालेलं पुस्तक. जेफ्री चॉसरच्या या पुस्तकाचा अनुवाद बालसाहित्याचे सुप्रसिद्ध लेखक रमेश मुधोळकर यांनी अतिशय सुबोध पद्धतीनं केला आहे. भारतीयांमधे जसं काशीयात्रेला महत्त्व आहे तसं १४ व्या शतकात इंग्लंडमधे कँटरबरीच्या यात्रेला महत्त्व होतं.
विविध ठिकाणांहून लोकं या यात्रेत सामील व्हायचे. मूळ लेखक जेफ्री चॉसरही या यात्रेत सामील झाला होता. यात्रेचा हा लांबचा प्रवास कंटाळवाणा होऊ नये म्हणून कथा सांगायची सूचना म्होरक्या करत असे. त्यातला प्रत्येक यात्रेकरूनं एकेक कथा सांगितली अशी कल्पना करून मूळ पुस्तक लिहिलं आहे.
बालकुमारांवर संस्कार करणारं, त्यांना प्रेरणा देणारं हे पुस्तक मनोरंजक देखील आहे.
लेखक :रमेश मुधोळकर
प्रकाशन : मिहाना पब्लिकेशन्स
