Skip to product information
1 of 2

akshardhara

Rashtra Pratham Namo Sarvottam (राष्ट्र प्रथम नमो सर्वोत्तम)

Rashtra Pratham Namo Sarvottam (राष्ट्र प्रथम नमो सर्वोत्तम)

Regular price Rs.90.00
Regular price Rs.100.00 Sale price Rs.90.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

2014 ची लोकसभेची निवडणूक बहुमताने जिंकून केंद्रात एनडीए चे सरकार स्थापन झाले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि कार्यक्षम मंत्रिमंडळाच्या सहकार्याने त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले राष्ट्रहिताच्या आणि लोकहिताच्या अनेक धाडसी निर्णय घेतले. राष्ट्रहिताच्या अनेक योजना राबविल्या. भारतीय सेनेपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांना बळ मिळाले. राष्ट्रप्रथम ही घोषणा ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्त्वाने प्रत्याक्षात उतरवली, त्या मोदीसरकारचे अर्थकारण, करविषयक धोरण, आणि इतर संबंधित विषयांचा हा लेखा-जोखा! वाचा म्हणजे म्हणाल, लोकसभा 2019 साठी ध्येय-राष्ट्रप्रथम! नमो सर्वोत्तम!
ISBN No. :9788193365571
Author :Anand Devdhar
Publisher :Chandrakala Prakashan
Binding :Paperback
Pages :124
Language :Marathi
Edition :1st/2019
View full details