Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Chalatya Pretacha Goodh Ani Itar 2 Katha (चालत्या प्रेताचं गूढ आणि इतर २ कथा)

Chalatya Pretacha Goodh Ani Itar 2 Katha (चालत्या प्रेताचं गूढ आणि इतर २ कथा)

Regular price Rs.126.00
Regular price Rs.140.00 Sale price Rs.126.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Satyajit Ray

Publisher: Rohan Prakashan

Pages: 151

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Ashok Jain

चालत्या प्रेताचं गूढ आणि इतर २ कथा

‘फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा’ची मालिका सर्व वयोगटांच्या वाचकांमध्ये लोकप्रिय झाल्याने ‘रोहन प्रकाशन’ पुन्हा एकदा घेऊन आलं आहे –
याच फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या आणखी १२ थरारक कथांचा ४ संग्रह; त्यातल्या या ३ कथा…

१. वृद्ध कालिकिंकर फेलूदाला सांगतात की, त्यांच्याकडे असलेल्या पेटीचा कोडवर्ड फेलूदाला सांगता आला तर ते त्याला त्यांच्या काकांची जुनी, अनमोल पुस्तके भेट देतील. हा कोडवर्ड गुंतलेला असतो त्यांच्या पॉपट गुळात असणाऱ्या एका वाक्यात! ‘कुलपवंद पेटी’ चा कोड सोडवताना फेलूदा उलगडतो एक धक्कादायक रहस्य!

२. जीवनलाल मलिक व त्यांच्या वडिलांचं फार पटत नसल्याचं जगजाहीर असतं. आत्म्याशी बोलणाऱ्या भट्टाचार्य यांनी जीवनलालच्या वडिलांना घरातल्या एका माणसाकडून धोका आहे, असं सांगितलेलं असतं. तोच जीवनलालच्या वडिलांचा खून होतो आणि अचानक त्यांचं भूत चालताना दिसू लागतं! कसं उलगडेल फेलूदा ‘चालत्या प्रेताचं गूढ’?

३. अपघातात अंधत्व आलेल्या शास्त्रज्ञ निहार दत्ता यांच्या घरी झालेल्या चोरीचा तपास घेण्यासाठी फेलूदा तिथे गेलेला असतानाच त्यांच्या संशोधनाची अनमोल कागदपत्रं चोरीला जातात. दत्तांच्या घरी राहणाऱ्या दोन भांडकुळीं पैकी एकाचा खून झाल्यावर मात्र ‘रहस्यमय भांडकुळी’ हे गूढ वाढत जातं…

मूळ लेखक. सत्यजित रे
अनुवादित लेखक. अशोक जैन
प्रकाशक. रोहन प्रकाशन

View full details