1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Chandani (चांदणी)
Chandani (चांदणी)
Regular price
Rs.112.50
Regular price
Rs.125.00
Sale price
Rs.112.50
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Anna Sewell
Share
Publisher: Continental Prakashan
Pages: 114
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Sh. Ra. Devle
चांदणी
अॅना सीवेल या इंग्लंडनिवासी लेखिकेच्या जगप्रसिद्ध 'ब्लॅक ब्यूटी' या आत्मचरित्रात्मक कादंबरीची लोकप्रियता रसिकवाचक जाणून आहेत. शं. रा. देवळे यांनी 'ब्लॅक ब्यूटी' चं 'चांदणी' नावानं केलेलं रूपांतरही मूळ कादंबरीइतकं मोहक, वाचनीय आणि भावस्पर्शी आहे. बाल-कुमारांना संस्कार देणारं हे मराठी रूपांतरित पुस्तक प्रत्येक पालकानंही वाचायला हवं. मराठी भाषेचे संस्कार घडवणारं आणि गोडी लावणारं हे पुस्तक संग्रही ठेवावे असेच आहे.
लेखक. अॅना सीवेल
अनुवादित लेखक. शं. रा. देवळे
प्रकाशक. कॉन्टिनेन्टल प्रकाशन
