1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Chandansaj (चांदणसाज)
Chandansaj (चांदणसाज)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Manjiri Shahane
Share
Publisher: Mihana Publications
Pages: 76
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Chandansaj (चांदणसाज)
कविता ही शब्दांची मांडणी नसून मनाच्या गाभाऱ्यातून उमटलेला एक प्रामाणिक स्वर असतो. जीवनातील अनुभव, नाती, भावना आणि स्वप्नांना जेव्हा शब्दांचे रूप मिळते, तेव्हा कविता जन्म घेते.
कवितेचे खरे सामर्थ्य तिच्या अलंकारात नसून ती मनाला किती स्पर्श करते यात असते. त्या कधी विचार करायला लावतात, कधी आठवणी जागवतात, तर कधी जगण्याची नवी उमेद देतात. मंजिरी शहाणे यांच्या या चांदणसाज काव्यसंग्रहाला वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळो आणि मंजिरी शहाणे यांच्या साहित्यप्रवासाला नवी दिशा मिळो, ही मनःपूर्वक शुभेच्छा.
लेखक: मंजिरी शहाणे
प्रकाशक: मिहाना पब्लिकेशन्स
