Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Chandar Ani Iter Katha ( चंदर आणि इतर कथा)

Chandar Ani Iter Katha ( चंदर आणि इतर कथा)

Regular price Rs.90.00
Regular price Rs.100.00 Sale price Rs.90.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Sau.Charuta Sharad Prabhudesai

Publisher: Akshardhan Prakashan

Pages: 60

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

चंदर आणि इतर कथा 

ललित व शैक्षणिक लेखन, गीतलेखन, काव्यलेखन, सूत्रसंचालन, निवेदन.

लेखन : 'किशोर', 'छात्रप्रबोधन', 'शिक्षणविवेक', 'शिक्षणसंक्रमण', 'जडणघडण', 'सवंगडी' अशा मासिकांमधून लेखन.

 दै. महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, सकाळ मधून लेखन, कविता प्रकाशित.

 आकाशवाणी, बालचित्रवाणी, बालभारती, एस. सी. ई. आर्. टी. या संस्थांमध्ये कार्यक्रम व गीते प्रसारित. बालभारती संस्थेर तसेच इ. ५वी ते इ. १०वी च्या इंग्रजी पाठ्यपुस्तकांचे समीक्षण.

विविध शाळा, डी.एड्. कॉलेज येथे इंग्रजी आणि मराठी विषयांची मार्गदर्शनपर व्याख्याने.

शैक्षणिक साधने व अध्यापनकौशल्ये या संबंधी व्याख्याने.

 'गीत नवे गाऊ' शालेय प्रासंगिक गीते भाग-१ व २ या ऑडिओ सी. डी. ची निर्मिती व त्यासाठी गीत लेखन. एस सी. ई. आर्. टी. तर्फे प्रार्थना व अन्य गीतांचा 'गीतावली' 'बालगाणी' या पुस्तकांमध्ये समावेश व महाराष्ट्रभर गीते प्रसारित.

शाळेत भाषाविषयक अनेक उपक्रम.

 पुणे महानगरपालिकेचा २०१२ चा आदर्श शिक्षक पुरस्कार व अन्य अनेक पुरस्कार. ॥ भाषा विषयांची गोडी लागण्यासाठी शब्दकोडी, कवितालेखन, जाहिरातलेखन, हस्तलिखीते, कवितावाचन, नाट्यवाचन, चित्रोळी स्पर्धा असे उपक्रम सुरू.

प्रासंगिक गीत लेखन 'बेटीबचाव', 'पर्यावरण', 'स्वच्छता', 'वृक्ष वाचवा' याविषयांवर गीत लेखन, नाट्यलेखन व सादरीकरण.

॥ न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग शाळेच्या 'तेजोनिधी' या नियतकालिकाचे अनेक वर्षे संपादन वैविध्यपूर्ण फलकलेखन मजकूर निर्मिती.

 'बालभारती' पुणे तर्फे नवीन शैक्षणिक धोरण साठी इ. ९ वी व इ.१० वी English पाठ्यपुस्तकांसाठी लेखन समिती सदस्य म्हणून निवड.

बालकुमार साहित्य संमेलन, पुणे येथे परिसंवादात सहभाग.

लेखक : सौ.चारुता शरद प्रभुदेसाई 
प्रकाशन : अक्षरधन प्रकाशन 

View full details