Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Chandrotsav (चंद्रोत्सव )

Chandrotsav (चंद्रोत्सव )

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Pravin Davane

Publisher: Navinya Prakashan

Pages: 144

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:---

चंद्रोत्सव

सर्वश्रेष्ठ उत्कट प्रेमकवितांनी आपली सुखदु:खे प्रेममय केली आहेत. प्रीतिभावनेच्या अलैकिक छटांनी, रुक्ष व्यवहारी वाटेवरही इंद्रधनुची तोरणे लावली आहेत. ह्या प्रीतिच्या तरल छटा तरी किती अलौकिक ! कधी फुलराणीची सलज्जता, तर कधी 'किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करु प्रीतिची याचना? अशी सूर्याकडे युगानुयगे अथक प्रार्थना करणा-या पृथ्वीचे समर्पण ! तर 'कधी तुझ्याचसाटी तुझ्याचसाठी रे !' म्हणत दुहेरी खुणगाठी जपणारी मौन व्याकूळता ! अगदी प्रत्येकाने मनात जपलेला हा उत्कट रंगोत्सव ! श्रेष्ठ प्रेमकवितांचे सौदर्यरंग टिपणारे हे सदासतेज ललितलेखन ! जीवनावर प्रेम करणा-या प्रत्येकासाठी जणू उन्हाचे चांदणे करणारा हा प्रसन्न चंद्रोत्सव !

प्रकाशक : नावीन्य प्रकाशन 

View full details