Akshardhara Book Gallery
Chatrapati Shivaray (छत्रपती शिवराय )
Chatrapati Shivaray (छत्रपती शिवराय )
Couldn't load pickup availability
Author: Dr. Ashok Rana
Share
Publisher: Prajakta Prakashan
Pages: 152
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Chatrapati Shivaray (छत्रपती शिवराय )
स्थलकालावर मात करून ज्यांची कीर्ती अक्षय राहिली, अशा महापुरुषांच्या पहिल्या पंक्तीत छत्रपती शिवरायांचे स्थान अग्रक्रमावर आहे. कल्पकता, बुद्धिमत्ता, ध्येयनिष्ठा, नैतिकता आणि पराक्रमाच्या बळावर शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. भारतासह जगातील अनेक देशांतील स्वातंत्र्य लढ्यांमागे शिवरायांची प्रेरणा होती. महात्मा फुलेंनी 'कुळवाडीभूषण शिवाजी'चा पोवाडा लिहून सामाजिक चळवळींमागे शिवरायांची प्रेरणा असल्याचे अधोरेखित केले. शिवरायांना अभिप्रेत रयतेचे राज्य स्थापन कारण्यासाठी महात्मा फुलेंचा शिवाजी व टिळकांचा शिवाजी यातील अंतर समजून घेणे आवश्यक आहे.
लेखक: डॉ. अशोक राणा
प्रकाशक: प्राजक्ता प्रकाशन
