Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

CHATRPATI SHIVJI MAHARJANCHE HINDU MUSALMAN ANI KHISTRI SEVAK (छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदू मुसलमान आणि खिस्त्री सेवक)

CHATRPATI SHIVJI MAHARJANCHE HINDU MUSALMAN ANI KHISTRI SEVAK (छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदू मुसलमान आणि खिस्त्री सेवक)

Regular price Rs.200.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.200.00
0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: GAJANAN MEHENDALE

Publisher: APRANT PRAKASHAN

Pages: 110

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:---

छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदू मुसलमान आणि खिस्त्री सेवक

[तुम्ही] दुसरा विचार करावा होता की श्री महादेवाची व श्री तुलजा भवानीची कृपा त्यावरी [म्हणजे महाराजांवर] पूर्ण जाली आहे. दुस्ट तुरुकाला ते मारितात [आपल्या सैन्यात] ही तुरूक लोकच असतां जये कैसा होतो आणि तुरूक लोक कैसे वाचों पाहतात हा विचार करावा होता आणि युध्याचा प्रसंग पाडावा नव्हता." छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा सावत्र भाऊ एकोजी याला लिहिलेल्या पत्रातून.

लेखक : गजानन मेहेंदळे 
प्रकाशन : अपरांत प्रकाशन 

View full details