Akshardhara Book Gallery
CHATUR CHAR (चतुर चार)
CHATUR CHAR (चतुर चार)
Couldn't load pickup availability
Author: MANJUSHA AAMADEKAR
Share
Publisher: VISHWAS PRAKASHAN
Pages: 112
Edition: latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: ---
चतुर चार
चतुर चारांनी वेताळटेकडीचं रहस्य उलगडलं खरं, पण त्यातून एक नवीनच झेंगट मागे लागलं. झालं काय, की एका सकाळी इन्स्पेक्टर साळवी चतुर चारांनी केलेल्या साहसाचं कौतुक म्हणून सरकारनं दिलेली बक्षिसं मुलांना द्यायला आले होते. पण त्यांनी सारंगमामाला आणखीही काहीतरी सांगितलं... 'सारंगशेठ, तुमच्या मुलांना जरा जपा बुवा आता. कारण पब्या सावंतनं 'चतुर चारांना बघून घेईन' अशी धमकी दिलेली ऐकली मी. त्यामुळे सावधगिरी बाळगलेली बरी... 'मग? चतुर चार चुपचाप अभ्यासाचं पुस्तक उघडून बसले असतील की काय ? छे ! छे! असं काहीही घडलं नाही... चतुर चारांच्या साहसी करामती तरीही घडतच राहिल्या.....
लेखक : मंजुषा आमडेकर
प्रकाशन : विश्वास प्रकाशन
