Chautha Ank ( चौथा अंक )
Chautha Ank ( चौथा अंक )
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Author:
Publisher:
Pages: 112
Edition: 1 St
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Chautha Ank ( चौथा अंक )
Author : Madhavi Ravindra Mahajani
नाटकाचे तीन अंक पाहताना त्यातील कलाकाराची एक प्रतिमा आपल्या मनात तयार होते. तीच प्रतिमा घेऊन आपण आपल्या घरी येतो. आपल्याप्रमाणेच तो कलाकारदेखील त्याच्या घरी जातो, आणि मग सुरु होतो चौथा अंक - त्याच्या कौटुंबिक आयुष्याचा. माझ्या आईच्या तोंडून तिच्या आयुष्यातील किस्से ऐकले कि लोक म्हणायचे,"यावर एखादा सिनेमा बनू शकतो." तिच्या आयुष्यातील हाच चौथा अंक या पुस्तकाच्या निमित्ताने तिने तुमच्या समोर मांडला आहे. - गश्मीर रवींद्र महाजनी
It Is Published By : Amit Prakashan