Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Chauthe Pitak (चौथे पिटक)

Chauthe Pitak (चौथे पिटक)

Regular price Rs.432.00
Regular price Rs.480.00 Sale price Rs.432.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Yashwant Manohar

Publisher: Manovikas Prakashan

Pages: 303

Edition: 2026

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

मानवी प्रतिष्ठा देणाऱ्या
सभ्य विचारांचा आणि तत्त्वज्ञानाचा
पुरस्कार करणारे लेख

Chauthe Pitak

चौथे पिटक

यशवंत मनोहर यांचे ‘चौथे पिटक' हे पुस्तक मानवत्वाची पायमल्ली करणारे दुनियेतील सर्व कुविचार आणि कुतत्त्वज्ञाने नाकारते आणि सर्वांनाच समान मानवी प्रतिष्ठा देणाऱ्या सभ्य विचारांचा आणि तत्त्वज्ञानांचा पुरस्कार करते. भेदभावाला आणि अन्यायाला पावित्र्य देऊन त्यांची चिरंतन म्हणून जाहिरात करणारे सर्वच जीवनद्रोही आविष्कार मानवता, तत्त्वज्ञान आणि संस्कृती हे शब्दही उच्चारण्याची लायकी गमावून बसलेले असतात.
'चौथे पिटक' या पुस्तकात मूलतत्त्वी व्यवस्था पूर्णतः बदलून टाकणारे पायाभूत महाकथन आहे. हे महाकथन एकूणच मानवी मनांच्याही, जीवनाच्याही आणि तत्त्वज्ञानांच्याही विरचनेची आणि निरंतर पुनर्रचनेचीही निर्णायक गरज सांगत आहे.

लेखक : यशवंत मनोहर

View full details