Chhatrapati Ni Tyanchi Prabhawal ( छत्रपती नि त्यांची प्रभावळ )
Chhatrapati Ni Tyanchi Prabhawal ( छत्रपती नि त्यांची प्रभावळ )
Regular price
Rs.360.00
Regular price
Rs.400.00
Sale price
Rs.360.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 259
Edition: 1 st
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Chhatrapati Ni Tyanchi Prabhawal ( छत्रपती नि त्यांची प्रभावळ )
Author : Setumadhavrao Pagdi
आग्र्याहून महाराज परतले ते मनोमन निश्चय करूनच कि यापुढे मराठ्यांचे आणि मोगलांचे सख्य होणे नाही. आपली पूर्ण तयारी करून महाराजांनी इ.स. १६७० मध्ये मोगलांवर हल्ला चढविला. हा मोगल - मराठा संघर्ष पुढे सदतीस वर्षे चालला. मराठ्यांनी आपल्या तलवारी म्यान केल्या त्या इ.स. १७०७ मध्ये औरंगजेब नैराश्यावस्थेत मृत्यू पावल्यानंतरच.
It Is Published By : Prakrut Prakashan