Chhatrapati Shivaji ( छत्रपती शिवाजी )
Chhatrapati Shivaji ( छत्रपती शिवाजी )
Share
Author:
Publisher:
Pages: 176
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Chhatrapati Shivaji ( छत्रपती शिवाजी )
Author : Setumadhavrao Pagdi
भारताच्या श्रेष्ठ राष्ट्रपुरुषांत शिवाजी महाराजांची गणना होते. शिवाजीमहाराज हे जितके निष्ठावंत तितकेच कर्तव्यनिष्ठ होते. ते असामान्य होते. ते मुत्सद्दी आणि सेनानायक होते. त्यांनी एक राष्ट्र निर्माण केले, आपल्या समाजापुढे एक धेय्य ठेवले. ह्या ध्येय्यासाठी लढणे आणि प्राणत्याग करणेहि कसे श्रेयस्कर आहे हे दाखवून दिले. सर्व धर्मांशी त्यांची वागणूक सहिष्णुतेची आणि उदारपणाची होती. त्या वृत्तीचा त्यांनी प्रचार केला. इतकेच नव्हे तर त्या त्यांनी प्रत्यक्ष आचरणात आणल्या. शिवाजीमहाराजांचे व्यक्तीत्व आणि त्यांचा संदेश यांची गतकाळात जेवढी गरज होती तेवढीच ती आजही आहे.
It Is Published By : Prakrut Prakashan