Akshardhara Book Gallery
Chhatrapati Shivaji Aani Surajya (छत्रपती शिवाजी आणि सुराज्य)
Chhatrapati Shivaji Aani Surajya (छत्रपती शिवाजी आणि सुराज्य)
Share
Couldn't load pickup availability
Author: Anil Madhav Dave
Publisher: Hindustan Prakashan Sanstha
Pages: 230
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
छत्रपती शिवाजी आणि सुराज्य
जनतेचे नायक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि युवक या सर्वांनी हे पुस्तक अवश्य वाचावे
असे मला वाटते. कारण भारतातील एक महान अधिनायक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन
केलेल्या सुशासनाचे गूढ मंत्र वाचनातूनच लक्षात येतील आणि राज्यकारभाराचे धडे उलगडतील.
येणाऱ्या अनंत पिढ्यांसाठी छ. शिवाजी महाराज हे एक प्रेरणास्रोत आणि मार्गदर्शक ठरणार आहेत.
कारण ते समाजाचे खरेखुरे उद्धारकर्ते होते आणि भारताला परमवैभवाच्या शिखरावर नेण्याचे स्वप्न
त्यांनी पाहिले होते. इतिहासातील हा महत्त्वपूर्ण पैलू सर्वांसमोर मांडल्याबद्दल मी लेखक अनिल माधव
दवे यांच्या निष्ठावान प्रयत्नाला मनःपूर्वक धन्यवाद देतो. - नरेंद्र मोदी मुख्यमंत्री, गुजरात
लेखक : अनिल माधव दवे
अनुवादक : दीपक जेवणे
