Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Chhatrapati Shivaji Maharajanche Hindu, Musalman, Aani Khristi Sevak (छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदू, मुसलमान, आणि ख्रिस्ती सेवक)

Chhatrapati Shivaji Maharajanche Hindu, Musalman, Aani Khristi Sevak (छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदू, मुसलमान, आणि ख्रिस्ती सेवक)

Regular price Rs.200.00
Regular price Sale price Rs.200.00
Liquid error (snippets/price line 128): divided by 0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Gajanan Bhaskar Mehendale

Publisher: Aparant Prakashan

Pages: 110

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदू, मुसलमान, आणि ख्रिस्ती सेवक

"[तुम्ही] दुसरा विचार करावा होता की श्री महादेवाची व श्री तुलजा भवानीची कृपा त्यावरी [म्हणजे महाराजांवर] पूर्ण जाली आहे. दुस्ट तुरुकाला ते मारितात [आपल्या सैन्यात] ही तुरूक लोकच असतां जये कैसा होतो आणि तुरूक लोक कैसे वाचों पाहतात हा विचार करावा होता आणि युध्याचा प्रसंग पाडावा नव्हता." छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा सावत्र भाऊ एकोजी याला लिहिलेल्या पत्रातून.
 " यौवनारंभगृहीतम्लेच्छक्षयदीक्षा" (म्लेच्छांचा नाश करण्याची दीक्षा यौवनाच्या आरंभी घेतलेले) छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या पित्याचे केलेल वर्णन.
 " अयं कौमारमारभ्य... यवनानवजानाति" (हा कुमारवयाच्या आरंभापासून यवनांना अपमानित आला आहे) शिवभारत १७:२१ - 
तुरूक, म्लेच्छ आणि यवन हे वरील उताऱ्यांमधील शब्द एकाच अर्थाने वापरलेले आहेत.  

लेखक. गजानन भास्कर मेहेंदळे 
प्रकाशक. अपरांत प्रकाशन

 

View full details