Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Chhava Natak (छावा नाटक)

Chhava Natak (छावा नाटक)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Shivaji Sawant

Publisher: Mehta Publishing House

Pages: 106

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

छावा नाटक

हे दगडी कासव आम्हाला आमच्या हयातीचं प्रतीकच वाटत आलं आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या हरएक भाविक दर्शनभक्ताचे कळत-नकळत पाय पडतात ते या दगडी कासवाच्या पाठीवर ! भरल्या मनाचे नमस्कार रुजू होतात ते मात्र गाभाऱ्यातील मूर्तीच्या चरणांपाशी आम्ही आहोत या हमचौकातील दगडी आबासाहेब आबासाहेब आहेत ते दौलतीच्या गाभाऱ्यातील मूर्तीसारखे!... खंत पाठीवर पडणाऱ्या पावलांची मुळीच नाही. एवढीसुद्धा नाही. खंत आहे ती मात्र एकाच बाबीची आणि ती जरूर आहे- काळीजतोड खंत आहे ती येसू उभ्या दौलतीत असा एकही जाणता मिळाला नाही की ज्याच्या ध्यानी कधी हे आलं की या दगडी कासवाचीही नजर अहोरात्र जोडलेली असते ती ती मात्र गाभारातल्या त्या मूर्तीच्याच चरणांठायी !-हे नेमकं जाणणारे जाणते होते आमचे आबासाहेब आमच्या थोरल्या आऊसाहेब आम्हास परखड खलिता लिहितानासुद्धा आमचा वकूब पारखून 'याहून विशेष ते करावे' असा बोध देणारे समर्थ- आमच्या पाठीशी कळसूबाईच्या कड्यागत हमेशा उभे ठाकलेले आमचे सरलष्कर हंबीरमामा ! हे सारे सारे गेलेत आणि आज आम्ही कसे आहोत-जाणता येसू?

लेखक. शिवाजी सावंत 
प्रकाशक. मेहता पब्लिशिंग हाऊस 

View full details