Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Chin Bhetitil Bhashane (चीन भेटीतील भाषणे)

Chin Bhetitil Bhashane (चीन भेटीतील भाषणे)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Ravindranath Tagore

Publisher: Sadhana Prakashan

Pages: 144

Edition: Latest

Binding: Hardcover

Language:Marathi

Translator:Saniya Karnik


चीन भेटीतील भाषणे

एप्रिल-मे 1924 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी चीनला भेट दिली, 
त्या 50 दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी विविध ठिकाणी इंग्रजीतून भाषणे दिली ; 
त्यातील सात विषयांवरील भाषणांचा संग्रह 1925 मध्ये Talks in China 
या नावाने पुस्तकरूपात आला. त्यात, टागोरांना त्या चीन भेटीचे 
आमंत्रण देणारे लियांग छिछाव यांनी लिहिलेला
'भारताने चीनला काय दिले?' हा लेखही आहे. 
त्या संपूर्ण पुस्तकाचा हा अनुवाद आहे.

मात्र टागोरांच्या त्या भेटीला चीनमध्ये स्थानिक पातळीवर विरोधही 
झाला होता, अगदी 'टागोर, गो बॅक' अशा घोषणा दिल्या गेल्या होत्या. 
तेव्हा टागोरांच्या बाजूने व विरोधात बरीच मत-मतांतरे व्यक्त झाली, 
त्यांचा परामर्श घेणारा लेखही या पुस्तकात समाविष्ट केला आहे. 
शिवाय, अन्य पूरक माहितीही आहे. शंभर वर्षांपूर्वीची टागोरांची 
ती चीन भेट इतक्या समग्रपणे मराठीत प्रथमच आली आहे.

लेखक : रवींद्रनाथ टागोर 
अनुवाद व संपादन : सानिया कर्णिक 

View full details