Akshardhara Book Gallery
Chinta Karito Vishwachi (चिंता करितो विश्वाची)
Chinta Karito Vishwachi (चिंता करितो विश्वाची)
Couldn't load pickup availability
Author: Sunil Chincholkar
Share
Publisher: Shree Gandharva Ved Prakashan
Pages: 472
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
चिंता करितो विश्वाची
।। श्रीराम जय राम जय जय राम ।।
समर्थांनी आजन्म राष्ट्रोद्धाराची चिंता केली. स्वतः विवाह केला नाही; पण राष्ट्राचा प्रपंच निष्ठेने केला. शिस्तीने, व्यवस्थेने मर्यादने वागण्याचा कित्ता घालून दिला. उपासनेचे स्फुल्लिंग पेटविले. धर्माची पुनर्स्थापना केली आणि शुद्ध अध्यात्म जागविले व श्रीराम गर्जनेसह भारतवर्ष दणाणून सोडले. जनप्रबोधनार्थ अफाट ग्रंथरचना केली. अकरा मारुतींची प्राणप्रतिष्ठा करून मठस्थापना केली. मोठा शिष्यसंप्रदाय निर्माण केला. एवंगुणविशिष्ट एका थोर योग्याची ही भावपूर्ण कथा चित्रित करणारा हा ग्रंथ अभ्यासकांसाठी साधनग्रंथ व साधकांसाठी साधनाग्रंथच होय !
लेखक. समर्थव्रती सुनील चिंचोलकर
प्रकाशक. श्री गंधर्व - वेद प्रकाशन
