Chip ( चिप )
Chip ( चिप )
Regular price
Rs.200.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.200.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 188
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Chip ( चिप )
Author : Atul Kahate
कारपासून एआयपर्यंतच सगळं कामकाज चालवणाऱ्या चिमुकली सेमिकंडक्टर मायक्रोप्रोसेसरची अनोखी कहाणी
आयटी उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या 'सिलिकॉन व्हॅलीचं' नावही मुळात या 'चिप'मुळेच पडलेलं आहे. नेमकी काय करते ही 'चिप '? ती आली कुठून? तिच्या जन्मामागे आणि त्यानंतरच्या आजवरच्या प्रवासामध्ये काय भन्नाट गोष्टी घडल्या? तिचं कामकाज कसं चालतं ? या आणि यांसारख्या असंख्य रंजक तपशिलांसह अत्यंत महत्वाच्या मुद्द्यांचा सखोल उहापोह करणार हे पुस्तक आहे.
It Is published by : Madhushree Publication