Skip to product information
1 of 1

Akshardhara Book Gallery

Chirantanachya Chahulvata ((चिरंतनाच्या चाहुलवाटा ) By Arun Khopkar

Chirantanachya Chahulvata ((चिरंतनाच्या चाहुलवाटा ) By Arun Khopkar

Regular price Rs.2,800.00
Regular price Rs.3,500.00 Sale price Rs.2,800.00
20% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Arun Khopkar

Publisher: Majestic Publishing House

Pages: 600

Edition: Latest

Binding: Hardcover

Language:Marathi

Translator:

Chirantanachya Chahulvata ((चिरंतनाच्या चाहुलवाटा )  By Arun Khopkar

चिरंतनाच्या चाहूलवाटा' हे अरुण खोपकर यांचे कलाविषयक लेखांचे सातवे पुस्तक आहे. त्यांना लेखनाबद्दल 'साहित्य अकादेमी' पुरस्कार, 'महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका)' यांचा 'साहित्य जीवन गौरव' पुरस्कार आणि इतर अनेक महत्वाचे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांना सिनेदिग्दर्शनाकरता व निर्मितीकरता पंधरा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पारितोषिकेही मिळालेली आहेत.
लेखकाच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधील आठवणीबरोबरच कुमार गंधर्व, ऋत्विक घटक, महात्मा गांधी इत्यादीकडे अभिनव दृष्टिकोनातून पाहणारे दहा दर्जेदार आणि लालित्यपूर्ण लेख आहेत. जगप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक आयझेन्स्टाईन यांचे एकूण कलाक्षेत्राला जे योगदान आहे, त्याचे खोपकर हे आंतरराष्ट्रीय कीर्तींचे भाष्यकार आहेत, आईझेन्स्टाईन यांच्या कार्याचा रशियन भाषेतून सखोल अभ्यास करून लिहिलेले खोपकर यांचे तीन दीर्घ लेख हे या पुस्तकाचा कणा आहेत.
पुस्तकात मॉस्कोतल्या आईझेन्स्टाईन संशोधन केंद्राकडून मिळालेली व इतर अशी एकूण २५० छायाचित्रे रेखाटने यांचा समावेश आहे.

Author: Arun Khopkar

Publisher : Majestic Publishing House

 

View full details