Skip to product information
1 of 1

Akshardhara Book Gallery

Chitra Ani Amol Palekar combo of 2 Books ( चित्रा आणि अमोल पालेकर २ पुस्तकांचा संच )

Chitra Ani Amol Palekar combo of 2 Books ( चित्रा आणि अमोल पालेकर २ पुस्तकांचा संच )

Regular price Rs.1,050.00
Regular price Rs.1,450.00 Sale price Rs.1,050.00
27% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Amol Palekar & Chitra Palekar

Publisher: Madhushree Publication & Majestic Publishing House

Pages: 656

Edition: Latest

Binding: Hardbound

Language:Marathi

Translator: ---

Chitra Ani Amol Palekar combo of 2 Books ( चित्रा आणि  अमोल पालेकर २ पुस्तकांचा संच )

तर ... अशी सारी गंमत

१९१० साली रमाबाई रानडे यांच्या पहिल्या आत्मकथेपासून सुरु झालेल्या स्त्रियांच्या आत्मचरित्रांच्या परंपरेत हे आत्मकथन निवेदनाच्या प्रसन्न शैलीने, रंगबेरंगी अनुभवांच्या विविधतेने आणि ' तर ... अशी सारी गंमत ' अशा मोकळ्या व सकारात्मक जीवनविषयक दृष्टिकोनातून लिहिले गेले असल्याने स्वतःच्या वेगळेपणाने उठून दिसणारे झाले आहे. 

या पुस्तकाचे लेखक : चित्रा पालेकर , प्रकाशक : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस 

Aivaj Ek Smrutibandh ( ऐवज एक स्मृतिबंध ) 

कलेच्या क्षेत्रातलं लोकांपर्यंत कमी पोहोचलेलं काही काम, या स्मृतिबंधनिमित्ताने रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न ! पुस्तकामध्ये दिलेल्या ‘क्यूआर कोडमुळे पालेकर यांच्या विशिष्ट कलाकृती बघण्याची संधी वाचकांना लाभणार आहे...!!

या पुस्तकाचे लेखक : अमोल पालेकर, प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन 

View full details