Akshardhara Book Gallery
Chittathararak (चित्तथरारक)
Chittathararak (चित्तथरारक)
Share
Couldn't load pickup availability
Author: Hemant Godse
Publisher: Rajhans Prakashan
Pages: 221
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Chittathararak (चित्तथरारक)
अफाट आर्थिक उलाढाल करणारं कॉर्पोरेट जग.
या जगात माणसं विकली जातात आणि खरेदी केली जातात. त्यात फक्त पैसाच गुंतलेला नसतो.
त्यात गुंतलेले असतात अनेक भलेभुरे लोक.
अडकलेली असतात वेगवेगळ्या पातळ्यांवरची नाती.
पणाला लागतात नीति- अनीतीची परिमाणं.
घडवल्या अन् बिघडवल्या जातात कायद्याच्या चौकटी.
या चौकटींच्या एका टोकाला कुठलाही विधिनिषेध न बाळगता हिंसेचं थैमान घालणारे क्रूर दहशतवादी ;
तर दुसऱ्या टोकाला कारस्थानाची फोड करत,
धागा धागा उलगडत त्याचा वेध घेणारा पोलीस अधिकारी.
निर्दय अन् अमानुष कॉर्पोरेट जगाचा वेध घेणारी, वाचकाला खिळवून ठेवणारी उत्कंठावर्धक कादंबरी.
लेखक: हेमंत गोडसे
प्रकाशक:राजहंस प्रकाशन
