Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Chokhobancha Parivar Ek Shodh (चोखोबांचा परिवार एक शोध )

Chokhobancha Parivar Ek Shodh (चोखोबांचा परिवार एक शोध )

Regular price Rs.360.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.360.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Chokhobancha Parivar Ek Shodh (चोखोबांचा परिवार एक शोध )

चोखोबा, त्यांची पत्नी सोयरा, त्यांची बहीण निर्मळा, मेव्हणा बंका आणि मुलगा कर्ममेळा अशा एकाच कुटुंबातल्या सगळ्यांनी कवी असणे आणि उरणे हे केवळ अपवादात्मक आणि दुर्लभ असे वास्तव आहे. त्याचा अत्यंत उचित असा वेध माधव पुटवाड यांनी या ग्रंथात घेतलेला आहे. 

Author : Madhav Putwad, Publisher :Lokvangmay Grih Prakashan


View full details