Akshardhara Book Gallery
Cinderella (सिंड्रेला)
Cinderella (सिंड्रेला)
Share
Couldn't load pickup availability
Author: Mrunal Kashikar Kadakkar
Publisher: Lokvrat Prakashan
Pages: 123
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
सिंड्रेला
मृणाल यांच्या ‘सिंड्रेला’ या संग्रहातील कविता वाचल्यानंतर लक्षात येतं की, ही कवयित्री अंतर्बाह्य प्रेमभावनेने ओथंबलेली आहे. प्रेम, प्रेमाची तहान, प्रेमभावनेची उचंबळ, अभिव्यक्ती करण्याची आस, तळमळ, नाजूक नातेसंबंध आणि त्यातही अंतरंगाने समजून घेतलेल्या लैंगिक मर्यादांचं भान — असं सगळं प्रेमजाणीवांचा हा एक अतिशय सुंदर फुलोरा आहे.
प्रेमातील नवथर कोवळेपणा, आनंद, तृप्ती, समर्पण, सार्थकता, कृतज्ञता आणि नंतर विरह, व्यथा, दु:खा, तुटलेपण — असं सगळं प्रेमसुख एक इष्ठ फार विलक्षण भाषेच्या साहाय्यानं, परंतु मनोभावे शब्दबद्ध करून साकार होतं. प्रेमभावनांबाबत त्यातील तत्त्वज्ञानी भेटी वेळोवेळी प्रकर्षाने उठून दिसतात. निष्कलंक, सुंदर, निर्मळ प्रेमाची बागुलबुवा-गीताच आपल्या समोर उलगडत जाते आणि वाचकांच्या मनातल्या नितळ, पारदर्शक, सत्य अशा अनुभवांची दर्शनं ललालित होऊन जातात. — अंजली कुलकर्णी
Author. Mrunal Kashikar Kadakkar
Publication. Lokvrat Prakashan
