Akshardhara Book Gallery
Cinesangeetache Suvarna Yug (सिनेसंगीताचे सुवर्णयुग )
Cinesangeetache Suvarna Yug (सिनेसंगीताचे सुवर्णयुग )
Share
Couldn't load pickup availability
Author: Harshad Sarpotdar
Publisher: seagull publishing house
Pages: 228
Edition: Latest
Binding: paperback
Language:Marathi
Translator:
सिनेसंगीताचे
सुवर्णयुग
हिंदी चित्रपटसृष्टीत सुवर्णयुग घडवणाऱ्या श्रेष्ठ कलावंतांची चरीत-कहाणी
जुन्या हिंदी चित्रपटसंगीतावर मराठीत अनेक पुस्तक लिहिली गेली आहेत. पण थोर गायकांच्या चरित्राची आणि गायकाची चिकित्सा करणार., प्रत्येक महत्वाच्या विधानाला योग्य तो संदर्भ देणार, अन दुर्मिळ फोटोंसह लहान- मोठे कलावंताचं संकीर्तन करणार कदाचित हे पहिलच पुस्टक असावं ! एकप्रकारे हे पुस्तक म्हणजे सिनेसंगीताच्या सुवर्णयुगाचा एक आटोपशीर दस्तऐवजच म्हणता येईल. महाराष्टरातील प्रत्येक सिनेरसिकांच्या संग्रही हा दस्ताऐवज असायलाच हवा !
लेखक: हर्षद सरपोतदार
प्रशासक : सीगुल्ल पब्लिशिंग हाऊस
