Akshardhara Book Gallery
Cocktale Carnival (कॉकTale कार्निव्हल)
Cocktale Carnival (कॉकTale कार्निव्हल)
Share
Couldn't load pickup availability
Author: Chetan Joshi
Publisher: Mehta Publishing House
Pages: 294
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Manjiri Dhamankar
कॉकTale कार्निव्हल
रोचक,रंजक,रोमांचक कथोस्तव
कागद तोच, रंग तेच, कुंचला तोच... पण प्रतिभावान चित्रकार त्यातून पाहता पाहता इतरांहून वेगळंच काहीतरी साकारून दाखवतो ! हे पुस्तक तसेच आहे. पात्र, प्रसंग ही सारी आपल्यातीलच; पण चेतन जोशी त्या सर्वांनाच एक वेगळा आयाम देतात ! कथेला सुरुवात करताना आपण ज्या अपेक्षा बांधत राहतो, त्याच्या अगदी पलीकडे ते घेऊन जातात ! इंग्लिशमध्ये ज्याला 'आऊट ऑफ द बॉक्स थिंकिंग' म्हणतो त्याचं थेट प्रत्यंतर ! चेतनने मूळ इंग्लिशमध्ये लिहिलेल्या या कथांचा हा सुंदर मराठी अनुवाद आहे, पण यातील नेहमीपेक्षा निराळं सांगणाऱ्या आशयाचा 'मानसिक' अनुवाद करणे ही खरी आव्हानाचीही गोष्ट आहे आणि विलक्षण आनंदाचीही ! कॉक Tale कार्निव्हलचं हार्दिक स्वागत !!
-संदीप खरे
लेखक : चेतन जोशी
अनुवाद : मंजिरी धामणकर
प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस
