Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

College Life (कॉलेज लाईफ)

College Life (कॉलेज लाईफ)

Regular price Rs.360.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.360.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Pra. Devba Shivaji Patil

Publisher: Dnyanganga Prakashan

Pages: 224

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

College Life (कॉलेज लाईफ)

तरुणाईसाठी दिशादर्शक कादंबरी: कॉलेज लाईफ'. कॉलेज जीवन हे विविध भावभावनांनी फुललेले, नानाविध स्मृतींनी बहरलेले, तर्हेतर्हेच्या रंगांनी रंगलेले व बहुविध सुंगंधांनी गंधित झालेले असते. त्या भावना स्मृती, ते रंग व गंध आपणास आयुष्यभर पुरत असतात. 'कॉलेज लाईफ' ह्या युवा कादंबरीत कॉलेजजीवनातील असेच विविध मोहक रंग रंगविलेले आहेत, बहुविध मनमोही सुगंध दरवळलेले आहेत.

लेखकः प्रा.देवबा शिवाजी पाटील 
प्रकाशक: ज्ञानगंगा प्रकाशन 

View full details