Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

COMMON STOCKS AND UNCOMMON PROFITS (कॉमन स्टॉक अँड अनकॉमन प्रॉफिट्स)

COMMON STOCKS AND UNCOMMON PROFITS (कॉमन स्टॉक अँड अनकॉमन प्रॉफिट्स)

Regular price Rs.539.10
Regular price Rs.599.00 Sale price Rs.539.10
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: PHILIP A FISHER

Publisher: SAKAL MEDIA PVT LTD

Pages: 366

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

COMMON STOCKS AND UNCOMMON PROFITS  (कॉमन स्टॉक अँड अनकॉमन प्रॉफिट्स)

आदरणीय आणि लोकप्रिय गुंतवणूकदार फिलिप फिशर यांनी सुमारे ४० वर्षांपूर्वी गुंतवणुकीचे काही खास नियम सांगितले होते. केवळ गुंतवणूकदारच नव्हे, तर अनेक मोठे व्यावसायिकसुद्धा आजही हे नियम वापरतात. अनेकांसाठी हे नियम त्रिकालाबाधित सत्यांइतकेच महत्त्वाचे आहेत. हे सर्व नियम त्यांनी कॉमन स्टॉक्स अॅण्ड अनकॉमन प्रॉफिट्स या पुस्तकात ग्रथित केले आहेत. वर्ष १९५८मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झाले तेव्हा 'वाचायलाच हवीत' अशा बहुमोल पुस्तकांमध्ये ह्या पुस्तकाची गणना होत होती, आणि आजच्या काळातही ते वाचायलाच हवे.

लेखक: फिलिप ए. फिशर 

View full details