akshardhara
Vishwavandya Mahakavi Kalidas (विश्ववंद्य महाकवी कालिदास)
Vishwavandya Mahakavi Kalidas (विश्ववंद्य महाकवी कालिदास)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
कवी कालिदास या नावाभोवती एक सुंदर वलय आहे. कालिदासाच्या बाबतीत अनेकानेक दंतकथा प्रसुत आहेत. जीवनावर अतिशय प्रेम करणारा असा हा महाकवी संस्कृत महाकाव्यांचा मुकूटमणी आहे. कालिदास म्हणजे रसिकता, पांडित्य, प्रेम विलास या सा-यांचा उत्कृष्ट मिलाफ होय. त्याच्या कोणत्याही काव्यातून त्याच्या या सद्वृत्ती दिसून येतात. अशा या महाकवीबाबत अपुरी माहिती उपलब्ध आहे. तसेच काही माहितीबाबत अपुरी माहिती उपलब्ध आहे. तसेच काही माहितीबाबत मतभेदही आहेत. काही वर्ष लेखक ना. द. जोशी महाकवी कालिदासाबाबत अभ्यास - वाचन - चिंतन करत होते. त्या चिंतनाभ्यासातून प्रस्तुत विश्ववंद्य महाकवी कालिदास हे लघुचरित्र निर्माण झाले आहे. उपलब्ध माहितीधारे जोशी यांनी छोटेखानी अभ्यासपूर्ण असे कालिदासाचे चरित्र लिहिले आहे.
ISBN No. | :Con0018 |
Author | :N D Joshi |
Publisher | :Continental Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :94 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2017 |