1
/
of
2
akshardhara
Manaswini (मनस्विनी)
Manaswini (मनस्विनी)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
एका अपराजित योद्धाच्या त्या धर्मपत्नी. काशीबाई या व्यक्तिमत्वाला अनेक आयाम होते. त्या सालस, सदाचारी, समंजस होत्या. बाजीराव मस्तानी यांची प्रेमकथा सर्वांनाच ज्ञात आहे. पण काशीबाईंनी बहिणीप्रमाणे मस्तानीशी संबंध ठेवले. आपल्या पुत्रांसह मस्तानीच्या पुत्रालाही आपल मानल. एका वीरपुरूषाचे तेजोमय, स्फूर्तीमय क्षात्रतेज झाकोळून जाऊ नये म्हणून पतीची आणि हो मस्तानीचीही पाठराखण त्यांनी केली.त्यांचा जीवनपट आणि गुणवैशिष्ट्ये उलगडायचा प्रयत्न या कादंबरीतून केला आहे.
| Author | :Archana Deo |
| Publisher | :Mihana Publications |
| Binding | :Paperback |
| Pages | :216 |
| Language | :Marathi |
| Edition | :2021 |
