Skip to product information
1 of 2

akshardhara

Vichitravishva (विचित्रविश्व)

Vichitravishva (विचित्रविश्व)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: S P Dixit

Publisher: Mihana Publications

Pages: 208

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

वनस्पतीविश्वाचा एक मनोरंजक कॅलिडोस्कोपच शा प्र दीक्षित यांनी या छोटेखानी पुस्तकातून मुलांना दाखवला आहे एखादा उत्तम माहितीपट पाहावा अस या पुस्तकाच स्वरूप आहे दीक्षित यांनी म्हटल्याप्रमाणे वनस्पतीसृष्टी ही न संपणारी रहस्यकथा आहे प्रस्तुत पुस्तकात वनस्पतींची माहिती देताना मुलांना उत्सुकता कुतुहल वाटेल याचे उअत्तम भान राखले गेले आहे या पुस्तकामुळे माहिती तर मिळतेच पण मनोरंजनही होते हे या पुस्तकाचे खास विशेष आहे वनस्पतीप्रेमींसाठी आणि मुलांवर पर्यावरणाचे संस्कार करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक आहे

ISBN No. :CON0625
Author :S P Dixit
Binding :Paperback
Pages :208
Language :Marathi
Edition :2022
View full details