Anugita ( अनुगीता )
Anugita ( अनुगीता )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
महाभारतातील आधमेधिक पर्वातल्या अनुगीते त ७६ अध्याय आहेत. पुर्वार्धात क्षेत्रक्षेत्रज योग, सांख्ययोग यांची आठवण श्रीकृष्ण व एक सिध्द अर्जुनाला करून देतात. अर्जुन सर्व आर्यावर्तात घोड्याच्या मागून आक्रमकपणे फिरुन, शक्यतो युध्द न करता धनार्जन करतो. पूर्वेला नागलोकापासून, गोकर्णमहाबळेश्वर, अवंती नगरी, गांधार, पुष्कलावली पासून इन्द्रप्रस्थाला परत असा अर्जुनाचा प्रवास ! एका इ.स.पूर्व ५०० वर्षांच्या मिळालेल्या जुन्या नकाशावर मनाने अर्जुनाबरोबर फिरून वाचकांना आवडेल अशा पध्दतीने त्यांच्या दृष्टीपटलासमोर आणला आहे.
परशुराम कलिवीर्य यांचे युध्द, देह हाच अश्वत्य वृक्ष, अर्जुनाचे त्याचा मुलगा बभ्रूवाहन याच्याशी झालेल युध्द, अर्धे शरीर सोन्याचे असलेल्या मुंगसाने अश्वमेध यज्ञाच्या राखेत लोळणे अशा कथा वाचायला मिळतील.
Author | :Lalita Kalavade |
Publisher | :Continental Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :170 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |