Sambaditya ( साम्बादित्य )
Sambaditya ( साम्बादित्य )
Share
Author:
Publisher: Mihana Publications
Pages: 472
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
आजवर केलेली चांगली कर्मे कोणाला दिसणार नाहीत का? मिळालेले वरदान मी उजळ माथ्याने जगाला दाखवू शकेन का? देवतांनी अनेकदा केलेला पुष्पवर्षाव कोणी लक्षात घेईल का? मोठमोठे पराक्रम केल्यावर महारथी हा मिळालेला सन्मान इतिहासात नोंदविला जाईल का? याज्ञवल्क्य ऋषींनी संतुष्ट होऊन माध्यंदिन ही उपाधी दिली हे किती जणांना माहीत आहे? हे आहे साम्बाचे मनोगत. साम्ब एक दुर्लक्षित व्यक्तिमत्व.
एका उपेक्षित नायकाला प्रकाशात आणण्याचा लेखिकेचा हा प्रयत्न. श्रीकृष्णाच्या देदीप्यमान अशा जीवनवृक्षाच्या छायेत त्यांच्या पुत्रांचे, साम्बाचे जीवन झाकोळून गेले. नावांपलीकडे त्यांच्या आयुष्याबद्दल जास्त माहिती लोकांसमोर आली नाही. श्रीकृष्ण आणि जाम्बवती यांचा पुत्र साम्ब, हा तसा जास्त परिचित नाही. ही कादंबरी त्याच्या रोमांचकारी जीवनावर प्रकाश टाकणारी आहे.
Author | :Archana Deo |
Publisher | :Mihana Publications |
Binding | :Paperback |
Pages | :472 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |