Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Cost And Management Accounting For Dummies (कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग फॉर डमीज)

Cost And Management Accounting For Dummies (कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग फॉर डमीज)

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Achyut Godbole / Harsh Gangan

Publisher: MyMirror Publishing House

Pages: 336

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग फॉर डमीज

कोणत्याही व्यवसायात जितकं महत्त्व फायनॅन्शिअल अकाउंटिंगला असतं, तितकंच कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंगही महत्त्वाचं असतं. फायनॅन्शिअल अकाउंटिंग आणि कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग ही दोन्ही शास्त्रं एकमेकांना पूरक असतात. त्यांच्या एकत्रित उपयुक्ततेमुळे कोणत्याही उद्योगधंद्यातील आर्थिक तसेच, धोरणात्मक निर्णय जास्तीत जास्त अचूकपणे घेता येतात. अकाउंटिंग फॉर डमीज या पुस्तकानंतर अच्युत गोडबोले यांचं हे दुसरं पुस्तक. यात उद्योगधंद्याशी संबंधित व्यक्ती, या विषयाचा अभ्यास करणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि अगदी या विषयात रस असलेल्या सामान्य माणसालादेखील समजेल इतक्या सहजपणे कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंगचे विविध पैलू उलगडून सांगितले गेले आहेत.

लेखक. अच्युत गोडबोले / हर्ष गांगण 
प्रकाशक. मायमिरर पब्लिशिंग हाऊस 

View full details