Akshardhara Book Gallery
Criminal Psychology : Gunhegariche Tharar Vishwa Aani Manasshastra (क्रिमिनल सायकॉलॉजी : गुन्हेगारीचे थरार विश्व आणि मानसशास्त्र)
Criminal Psychology : Gunhegariche Tharar Vishwa Aani Manasshastra (क्रिमिनल सायकॉलॉजी : गुन्हेगारीचे थरार विश्व आणि मानसशास्त्र)
Share
Couldn't load pickup availability
Author: Achyut Godbole / Paresh Chitnis
Publisher: Rudra Publishing House
Pages: 280
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
क्रिमिनल सायकॉलॉजी : गुन्हेगारीचे थरार विश्व आणि मानसशास्त्र
थक्क करून सोडणाऱ्या गुन्हेगारी विश्वाच्या थरारक सत्य कथा, गुन्हा कसा घडला याचं रंजक कथन आणि गुन्हेगार का घडला याचं मानसशास्त्रीय विश्लेषण अच्युत गोडबोले यांच्या ओघवत्या शैलीत. “क्रिमिनल सायकॉलिजी”हे पुस्तक वाचण्या सारखं आहे. सुशांत सिंह राजपूत, जोशी अभ्यंकर प्रकरण, निठारी प्रकरण, नीरज ग्रोवर खून प्रकरण, रामन राघव, ऑटो शंकर, जगातला सगळ्यात लहान सीरियल किलर, जगातली सर्वात लहान खूनी महिला, भारतातल्या पहिल्या महिला ज्यांना फाशी ची शिक्षा दिली गेली, अशी अनेक प्रकरणं या पुस्तकात वाचायला मिळतात. गुन्ह्यामागचं गुन्हेगारी मानसशास्त्र समजायला प्रत्येक गुन्हेगाराच्या भूतकाळाची ओळख आणि ए आय मुळे गुन्ह्याच्या तपासात होऊ घातलेले भविष्यातले बदल या दोन्ही बद्दल अभ्यासपूर्ण माहिती अच्युत गोडबोले आणि परेश चिटणीस यांनी दिली आहे.
लेखक. अच्युत गोडबोले / परेश चिटणीस
प्रकाशक. रुद्र पब्लिशिंग हाऊस
