Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

'Cronicals Of Narnia' the lion the witch and the wardrobe (क्रोनिकल्स ऑफ नार्निया सिंह , चेटकीण आणि कपाट)

'Cronicals Of Narnia' the lion the witch and the wardrobe (क्रोनिकल्स ऑफ नार्निया सिंह , चेटकीण आणि कपाट)

Regular price Rs.179.10
Regular price Rs.199.00 Sale price Rs.179.10
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: C. S. Lewis

Publisher: Diamond Publications

Pages: 124

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Kirti Parchure

क्रोनिकल्स ऑफ नार्निया 
सिंह , चेटकीण आणि कपाट

माझी लाडकी ल्युसी ,
          मी तुझ्यासाठी ही गोष्ट लिहिली खरी, पण लिहायला सुरवात केली, तेव्हा माझ्या लक्षात आलं नाही की, मुली पुस्तकांपेक्षा वेगाने मोठ्या होतात.
साहजिकच आता तू परीकथा वाचण्याइतपत लहान राहिलेली नाहीस आणि हे पुस्तक छापून येईपर्यंत तू आणखी मोठी झालेली असशील. पण एक दिवस, 
तू परीकथा परत एकदा वाचण्याइतकी मोठी होशील...उंचावरच्या शेल्फवरून तू हे पुस्तक खाली काढशील ....त्यावरची धूळ झटकशील आणि वाचताना काय 
वाटलं,ते मला सांगशील.तोवर कदाचित काहीही न ऐकू येण्याइतपत मी बहिरा झालेलो असेन आणि तुझ्या शब्दांची समज-उमज पडण्यासाठी खूपच म्हातारा 
झालेलो असेन...पण तरीही...मी असेन.

तुझा प्रेमळ गॉडफादर 
सी.एस .लुईस 

    जादुई जगाची रंजक सफर घडवणारी ही कादंबरी ! ही फक्त मुलांसाठीची गोष्ट नाही. आपल्या सगळ्यांच्या मनात खोल दडून बसलेल्या निरागसपणाची ही गोष्ट आहे. म्हणूनच तर गेल्या ६० वर्षांपासून ही कादंबरी वाचकांच्या मनात घर करून बसली आहे.' नार्निया ' मालिकेतलं हे पुस्तक म्हणजे 'खुल जा सिमसिम ' च्या खजिन्याची चावीच जणू....


लेखक : सी.एस.लुईस 
अनुवाद : कीर्ती परचुरे 

View full details