1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Dagalbaj Shivaji ( दगलबाज शिवाजी )
Dagalbaj Shivaji ( दगलबाज शिवाजी )
Regular price
Rs.50.00
Regular price
Rs.50.00
Sale price
Rs.50.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Prabodhankar Thackeray
Publisher: Madhushree Publication
Pages: 39
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: ---
दगलबाज शिवाजी
अर्जुन ‘बगलबाज’ होता. कर्तव्याला बगल मारून पळत होता. पण शिवाजी तसा नव्हता. तो वाकड्या दाराला वाकडी मेढ ठोकून समोर येईल त्या मुकाबल्याचा फडशा पाडणारा दगलबाज होता. ‘दगलबाज’ आणि ‘दगाबाज’ यातील भेदच लोकांना समजत नाही. ‘दगलबाज’ म्हणजे ‘डिप्लोमॅट’ दगाबाज म्हणजे ‘ट्रेचरस.’ इरसाल मुत्सद्दी हा दगलबाजच असावा लागतो. कळले ? (‘माझी जीवनगाथा’ तून)
प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन
