Akshardhara Book Gallery
Daityer Bagan (दैत्येर बागान)
Daityer Bagan (दैत्येर बागान)
Couldn't load pickup availability
Author: Shashwati Nandi
Share
Publisher: Rohan Prakashan
Pages: 136
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Sumati Joshi
दैत्येर बागान
हा माणूस किती मोठा क्रिमिनल आहे, ते त्याच्याकडे बघून कधीच समजलं नसतं. अनेक दिवस त्याने सगळ्यांना मूर्ख बनवलं. दिवसेंदिवस माती उकरत राहिला, कुदळीचे घाव घालत राहिला, माती दाबून-पसरून त्या कबरीवर फुलझाडं लावत गेला. रोपं रुजली, मोठी झाली, फुलंही येऊ लागली. रंगीबेरंगी फुलांच्या पाकळ्या विखुरल्या जात होत्या. तिथे पाकळ्यांची रंगीबेरंगी अल्पना सजवली जात होती. ते बघून लोक मुग्ध होत होते पण बागेतल्या त्या मातीखाली थरावर थर रचून काय दडवलं जात होतं?... ख्यातनाम बंगाली साहित्यिक शाश्वती नंदी यांनी साकारलेली सत्य घटनेवर आधारित एक खिळवून ठेवणारी थरारक कादंबरी.. दैत्येर बागान !
मूळ लेखक. शाश्वती नंदी
अनुवादित लेखक. सुमती जोशी
प्रकाशक. रोहन प्रकाशन
