1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Daivatanchi Satyakatha ( दैवतांची सत्यकथा )
Daivatanchi Satyakatha ( दैवतांची सत्यकथा )
Regular price
Rs.351.00
Regular price
Rs.390.00
Sale price
Rs.351.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 279
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
डॉ . अशोक राणा यांचे ' दैवतांची सत्यकथा ' हे महत्वाचे पुस्तक तुमच्या समोर येते आहे. खरं तर त्याला ग्रंथ म्हणायला हवं. कारण, यातील जे संशोधनात्मक लेख आहेत, ते येथील लोकसंस्कृती, लोकधारणा, लोकसमजुती, लोकश्रद्धा आणि लोकव्यवहार यांचा परिपाक आहेत. प्रचलित लोकधारणा आदिम संस्कृतीपर्यंत कशा जातात आणि त्या आधारे गैरसमजुतींची पुटे कशी दूर होतात, हे तपासणे अत्यावश्यक आहे.खरं तर एके काळच्या निखळ सत्यावर अंधश्रद्धांची पुटे चढत असतात.
या पुस्तकाचे लेखक :- डॉ .अशोक राणा , प्रकाशक :- विश्वकर्मा पब्लिकेशन
![Daivatanchi Satyakatha ( दैवतांची सत्यकथा )](http://akshardhara.com/cdn/shop/files/DaivatanchiSatyakatha-F.jpg?v=1731735769&width=1445)
![Daivatanchi Satyakatha ( दैवतांची सत्यकथा )](http://akshardhara.com/cdn/shop/files/DaivatanchiSatyakatha-B.jpg?v=1731735769&width=1445)