Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Daivatshastra : Vedatil (दैवतशास्त्र : वेदातील)

Daivatshastra : Vedatil (दैवतशास्त्र : वेदातील)

Regular price Rs.150.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.150.00
0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Ganesh Thite

Publisher: Aparant Prakashan

Pages: 67

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

दैवतशास्त्र : वेदातील

प्रस्तुत पुस्तक मूळच्या जर्मन् भाषेतील ग्युंटे यांच्या वैदिक दैवतशास्त्रविषयक पुस्तकाचा संक्षिप्त मराठी अनुवाद आहे. मूळ पुस्तकात इंडोजर्मन् प्राचीन विचारांचा, त्यातील देवतांचा आणि धर्माचा अभ्यास केला गेला आहे. त्याबरोबर तौलनिक भाषाशास्त्राचा आधार घेऊन प्राचीन वैदिक धर्माचे विवेचन केले आहे. ह्या संदर्भात अन्य अभ्यासकांच्या मतांचेही परीक्षण आणि खंडन करून स्वमत-प्रतिपादन केले आहे. संस्कृत तसेच वेदविषयक अध्ययन जर्मन् अभ्यासकांनी किती गंभीरपणे आणि तपशीलवारपणे केले आहे ह्यांचे दिग्दर्शन ह्या पुस्तकावरून होईल. 'पाल्हाळ' हे मराठी साहित्याचे वैशिष्ट्य प्रस्तुत पुस्तकात मुळीच आढळणार नाही. अर्थगौरव मात्र आढळेल.

लेखक. गणेश थिटे 
प्रकाशक. अपरांत प्रकाशन 

View full details