Akshardhara Book Gallery
Dalit Premkavita (दलित प्रेमकविता)
Dalit Premkavita (दलित प्रेमकविता)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. Rashtrapal Meshram
Publisher: Vijay Prakashan
Pages: 389
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
दलित प्रेमकविता
या प्रेमकवितेतून व्यक्त होणार आशय वास्तवदर्शी असून दलित कवींच्या सूक्ष्मतिसूक्ष्म पातळीवरील जीवनाचे प्रत्यंतर घडवून देणारा आहे. संघर्ष आणि प्रेम अश्या दुहेरी मिलाफातून ही प्रेमकविता साकार झालेली आहे. ही प्रेमकविता मानवी मूल्यांवर अधिष्टित नव्या सृष्टीचे स्वप्न पाहते. प्रेमातून नवे जग उदयाला येईल, हा विश्वास ती व्यक्त करते. या प्रेमकवितेतील विचारसौंदर्याने मराठी प्रेमकवितेचे दालन अधिक समृद्ध केले आहे. दलित कवितेवर आजवर अनेक अंगानी चिकित्सा झाली असली, तरी दलित प्रेमकवितेवर ती पहिल्यांदाच या ग्रंथाच्या रूपाने झाली आहे. प्रस्तुत ग्रंथाच्या निर्मितीमुळे दलित कवितेविषयी नवी अभिरुची निर्माण होऊन मराठी साहित्यसमीक्षेत मोलाची भर पडेल व सदर ग्रंथ एक मूलगामी संदर्भ ग्रंथ म्हणून नव्या पिढीला दिशादर्शक ठरेल.
प्रकाशक. विजय प्रकाशन
लेखक. डॉ. राष्ट्रपाल मेश्राम
